श्री स्वामी समर्थ केंद्र
श्री स्वामी समर्थ केंद्र
पाचोरा येथील भडगाव रोड भागातील संघवी कॉलनीत बऱ्याच वर्षापासून दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्र व बालसंस्कार केंद्र सुरु करण्यात आले असून या ठिकाणी अनेकविध कार्यक्रम शिस्तीने पार पाडली जातात. केंद्रात होणाऱ्या धार्मिक विधीत सहभागी होणाऱ्या भाविकांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.पाचोरा शहर व तालुक्यात अनेक गावांना श्री स्वामी समर्थ केंद्र व बालसंस्कार केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे.अनेक वर्षापासून संस्कृती व परंपरांचे जतन करीत विविध धार्मिक उत्सव या ठिकाणी पार पाडळे जातात.त्यामुळे तालुक्यात धार्मिक वातावरण व सामाजिक ऐक्य टिकून राहण्यास मोठा हातभार लागतो.
Back to Top
No comments:
Post a Comment