Monday, 12 December 2016

शनेश्वर मंदिर

शनेश्वर मंदिर

          आठवडे बाजार भागात मारोती मंदिराच्या पूर्वेस शनि मंदिर असून या मंदिरातील काळ्या दगडातील शनि महाराजांची मूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे.अमावशेला हजारो भाविक या ठिकाणी तासनतास दर्शनाची प्रतीक्षा करीत असतात.तेल,उडीद,मिठाचा बकोळा,रुजकीनीची माळा शनि महाराजांना अर्पण करून सुखसमृद्धीची कामना करतात.

No comments:

Post a Comment

Back to Top