श्री विठ्ठल मंदिर
श्री विठ्ठल मंदिर
पाचोरा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रंगर गल्ली लगतच एक प्राचीन विठ्ठल मंदिर आहे.या मंदिरात आषाढी कार्तिकचा अनोखा सोहळा साजरा केला जातो.पंढरीच्या विठ्ठल मंदिरासोबतच अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होऊन सुखसमृद्धीची याचना करतात.मंदिराच्या भव्य सभागृहात विविध धार्मिक विधिंसोबतच विवाहादी सोहळे देखील साजरे होतात.
Back to Top
No comments:
Post a Comment