श्रीराम मंदिर
श्रीराम मंदिर
पाचोरा शहरातील हिवारा नदीकाठी कृष्णापुरी भागात जामनेर रस्त्यावरील श्रीराम मंदिर शहराच्या धार्मिक घडामोडीत भर घालणारे ठरत आहे.श्रीराम मंदिरामध्ये रामनवमीला भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या व्यतिरिक्त अनेक धार्मिक विधी,पूजा व उपासना या मंदिरामध्ये अखंडितपणे सुरु असतात.राम नामाचा जप परिसरात पावित्र्य व प्रेरणा निर्माण करीत असतो.
Back to Top
No comments:
Post a Comment