पंचमुखी हनुमान मंदिर
पंचमुखी हनुमान मंदिर
बाहेरपुरा भागात गेल्या अनेक वर्षापासून पंचमुखी हनुमान मंदिर आहे.लोकवर्गणीतून मंदिराची वस्तू उभारण्यात आली असून या मंदिरात अनेकविध कार्यक्रम व विवाहादी सोहळे पारपाडले जातात.हनुमान जयंती निमित्त भंडाऱ्याचे आयोजनही केले जाते.परिसरातील भक्तांची गर्दी येथे सतत असते.
Back to Top
No comments:
Post a Comment