Monday, 12 December 2016

श्री दत्त मंदिर

श्री दत्त मंदिर

          पाचोऱ्याच्या भडगाव रोड चौफुलीवर असलेले एकमुखी दत्त भाविकांच्या वर्दडीमुळे व धार्मिक श्रद्धेमुळे लोकप्रिय बनले असून या मंदिराचे रुपांतर दत्तधाम मध्ये झालेले आहे.या एकमुखी महानुभावपंथीय दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्ताने यात्रा भरते.वर्षभर सकाळ-सायंकाळ आरती केली जाते.मंदिराच्या परिसरात भाविकांना बसण्याचीही व्यवस्था केलेली आहे.उपासनेला पावणारा दत्त  या संकल्पनेमुळे या मंदिराने शहराच्या धार्मिकतेट   भर घातली आहे.


No comments:

Post a Comment

Back to Top